आपण हा फॉर्म भरून आपली तक्रार किंवा सूचना आपल्या ग्रामपंचायत ला कळवू शकता
"अखंड सेवा, सक्षम नागरिक"
मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान सन 2025/26
आमच्या ग्रामपंचायत मध्ये सांस्कृतिक, क्रीडा आणि सामाजिक आयोजन करून विविध प्रकारचे कार्यक्रम केले जातात.